दिल्लीतील विद्यार्थिनी समोर चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम

इतरांना सांगा.

नवी दिल्ली येथील दिल्ली यंग आर्टिस्ट फोरम ही ३५ मूलींची टीम बेलापूर (नवी मुंबई) येथील बी टी रणदिवे सभागृहात थांबली होती. त्यांच्यासमोर बेलापूर शाखेचे कार्यकर्ते रमेश साळुंखे व रेखा देशपांडे यांनी चमत्कार के पीछे का विज्ञान हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास दिल्ली इथून आलेल्या तरुण मुलींनी खूपच उत्साहाने प्रतिसाद देत अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी अनेक प्रश्न विचारले त्याची समर्पक उत्तरे रमेश साळुंखे व रेखा देशपांडे यांनी देऊन त्यांचे समाधान केले.

इतरांना सांगा.