ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड येथे चमत्कारामागील विज्ञान कार्यक्रम

इतरांना सांगा.

ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड जव्हार मोखाडा या आदिवासी बहुल भागात काम करणारे सर्वोदयी कार्यकर्ते रामभाऊ देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्राम स्वराज्य समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेच्या कार्यकर्त्या रेखा देशपांडे यांनी चमत्कारा मागील विज्ञान हा कार्यक्रम सादर केला. यावेळेस विक्रमगड भागातील नागरिक व ग्राम स्वराज्य समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

इतरांना सांगा.